Posts

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

( The Buddha and His Dhamma या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचे मराठी भाषांंतर ) भगवान   बुद्ध आणि त्यांचा धम्म  ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथाचे आठ खंड प्रस्तावना *********************** प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले" BOOK ONE:  SIDDHARTH GAUTAMA — HOW A BODHISATTA BECAME THE BUDDHA *********************** भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत Part I—From Birth to Parivraja *********************** 1.  त्यांचे कूळ  (His Kula) 2. त्यांचे पूर्वज 3. त्यांचा जन्म   4. असितमुनींचे आगमन 5. महामायेचा मृत्यू   6. बालपण आणि शिक्षण 7. सुरुवातीची लक्षणे 8. विवाह 9. पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना   10. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश 11. महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत 12. राजपुत्राचे महामंत्र्यांस उत्तर 13. शाक्य संघात प्रवेश 14. संघाशी संघर्ष   15. देशत्यागाची तयारी 16. मार्ग सापडला - परिव्रज्या 17. निरोप 18. गृहत्याग 19. राजपुत्...