2. बुद्धांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
समारोप (उपसंहार)
Epilogue
*************************
2. बुद्धांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा
A Vow to Spread His Dhamma
*************************

1. *जीवसृष्टी आहे असीम,*
*प्रतिज्ञा आपण करू या, त्या सर्वांपर्यंत पोहचण्याची;*
There are beings without limit,
Let us take the vow to convey them all across.

2. *आपणात दोष असंख्य,*
*प्रतिज्ञा आपण करू या, ते दोष नष्ट करण्याची;*
There are depravities in us without number,
Let us take the vow to extinguish them all.

3. *आहेत सत्ये अनन्त,*
*प्रतिज्ञा आपण करू या, ती पूर्ण आकलण्याची, सत्य समजून घेण्याची;*
There are truths without end,
Let us take the vow to comprehend them all.

4. *भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग,*
*प्रतिज्ञा आपण करू या, तो मार्ग संपूर्ण साध्य करण्याची.*
There is the way of Buddha without comparison,
Let us take the vow to accomplish it perfectly.

*'एनसायक्लोपीडिया ऑफ रिलिजन् अँड एथिक्स्,'* खंड 10. पृष्ठ 168
--Encyclopedia of Religion & Ethics, Vol. X, p. 168.


☘☘☘☘☘☘☘☘

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म