4. भिक्खू आणि धार्मिक दोष
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पहिला- संघ
Part I- The Sangh
*************************
4. भिक्खू आणि धार्मिक दोष
The Bhikkhu and Ecclesiastical Offences
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पहिला- संघ
Part I- The Sangh
*************************
4. भिक्खू आणि धार्मिक दोष
The Bhikkhu and Ecclesiastical Offences
*************************
1) भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धम्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते.
2) या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघादिसेस अशी संज्ञा होती (ecclesiastical offenses)
3) विनयपिटकांत अशा तेरा अपराधांची यादी आढळते.
4) ते अपराध पाराजिका दोषांसारखे आहेत.

Comments
Post a Comment