5. पती-पत्नीसाठी विनय
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पाचवा- उपासकांसाठी विनय
Part V- Vinaya for the Laity
*************************
5. पती-पत्नीसाठी विनय
Vinaya for Husband and Wife
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पाचवा- उपासकांसाठी विनय
Part V- Vinaya for the Laity
*************************
5. पती-पत्नीसाठी विनय
Vinaya for Husband and Wife
*************************
1) "पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करुन, तिच्याशी एकनिष्ठेने वागून, तिला सत्ता देऊन, तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती एकनिष्ठ असते. ती दोघांच्याही नातलगांचे आदरातिथ्य करते. त्याने संपादन केलेल्या मालमत्तेवर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते. आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते."
2) "कुलपुत्राने औदार्याने, दाक्षिण्याने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे आणि आपण स्वतः त्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात, त्याच्या आपद् अवस्थेत त्याग करीत नाहीत. आणि त्याच्या परिवाराच्या हिताला जपतात."

Comments
Post a Comment