5. भिक्खू आणि प्रतिबंध
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पहिला- संघ
Part I- The Sangh
*************************
5. भिक्खू आणि प्रतिबंध
The Bhikkhu and Restraints
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पहिला- संघ
Part I- The Sangh
*************************
5. भिक्खू आणि प्रतिबंध
The Bhikkhu and Restraints
*************************
1) संघादिसेस आणि पाराजिका हे दोष टाळत असतानाच, भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत. इतरांसारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही.
2) यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निस्सगीय पाचित्तिय अशी संज्ञा असून, त्यात भिक्खूने पाळावयाचे सव्वीस प्रतिबंध समाविष्ट होतात.
3) हे प्रतिबंध चीवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र, आणि औषधी या वस्तूंना भेट म्हणून स्वीकारणे- न स्वीकारणे यासंबंधी आहेत.
4) काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा न घेणे यासंबंधी आहेत. काही नियम संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याबाबत आणि खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबाबत आहेत.
5) या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निस्सगीय म्हणजे परतफेड (restoration) आणि पाचित्तिय म्हणजे पश्चात्ताप व्यक्त करणे (expression of repentance) ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत.
6) ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचित्तिय या नावाचे ब्याण्णव निर्बंध पाळावे लागतात.

Comments
Post a Comment