6. भिक्खू आणि वर्तणूक नियम

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पहिला- संघ
Part I- The Sangh
*************************
6. भिक्खू आणि वर्तणूक नियम
The Bhikkhu and Good Conduct Rules
*************************

1) भिक्खूचे वर्तन चांगले असावे. त्याची चालचलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी.

2) यासाठी तथागत बुद्धांनी शिष्टाचाराचे व शिस्तीचे अनेक नियम केलेले आहेत.

3) शिष्टाचाराच्या वर्तणूक नियमांना (Good Conduct Rules) सेखिय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर पंचाहत्तर आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म